IPL Auction 2024 मध्ये 'हे' 10 जण झाले कोट्यधीश; यादी पाहून व्हाल थक्क

कोट्यधीश झालेल्या खेळाडूंची यादी

आयपीएलच्या लिलावात आज अनेक खेळाडूंना अपेक्षेपेक्षा अधिक फायदा झाला. अशाच काही कोट्यधीश झालेल्या खेळाडूंची यादी

7.40 कोटींची बोली

रोवमॅन पॉवेल (वेस्टइंडीज)- 7.40 कोटी, राजस्थान रॉयल्स (बेस प्राइस- 1 कोटी)

ट्रेविस हेड सनराइजर्सकडे

ट्रेविस हेड (ऑस्ट्रेलिया)- 6.80 कोटी, सनराइजर्स हैदराबाद (बेस प्राइस- 2 कोटी)

20.50 कोटींची बोली

पॅट कमिंन्स (ऑस्ट्रेलिया)- 20.50 कोटी, सनराइजर्स हैदराबाद (बेस प्राइस- 2 कोटी)

मुंबईत नवा गडी

गेराल्ड कोएत्जी (दक्षिण अफ्रीका)- 5 कोटी, मुंबई इंडियंस (बेस प्राइस- 2 कोटी)

2 कोटींऐवजी 11.75 कोटी

हर्षल पटेल (भारत)- 11.75 कोटी, पंजाब किंग्स (बेस प्राइस- 2 कोटी)

1 कोटी मागितले मिळाले 14 कोटी

डेरिल मिचेल (न्यूजीलंड)- 14 कोटी, चेन्नई सुपर (बेस प्राइस- 1 कोटी)

1 कोटीवरुन 11.50 कोटी

अल्जारी जोसेफ (वेस्टइंडीज)- 11.50 कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (बेस प्राइस- 1 कोटी)

2 कोटींवरुन 5.80 कोटी

उमेश यादव (भारत)- 5.80 कोटी, गुजरात टाइटन्स (बेस प्राइस- 2 कोटी)

50 लाखांवरुन थेट 6.40 कोटींवर

शिवम मावी (भारत)- 6.40 कोटी, लखनऊ सुपर जायंट्स बेस प्राइस- 50 लाख)

सर्वात महागडा खेळाडू

मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) 24.75 कोटी, कोलकाता नाआईट रायडर्स, (बेस प्राईज - 2 कोटी)

VIEW ALL

Read Next Story