IPL Auction : स्टार खेळाडूंचा लिलाव करणारी मल्लिका सागर आहे कोण?

दुबई

जगातील सर्वात श्रीमंत आणि प्रसिद्घ लीगचा लिलाव दुबईत पार पडणार आहे.

भारतीय महिला

पहिल्यांदाच पुरुषांच्या आयपीएल लिलावाची जबाबदारी एक भारतीय महिलेकडे देण्यात आली आहे.

२६३ कोटींची लिलाव प्रक्रिया

लिलावात जवळपास २६३ कोटी रुपयांसाठी लिलाव प्रक्रिया पार पाडणारी दुसरी तिसरी कोणी नसून मल्लिका सागर आहे.

वुमेन्स प्रिमियर लीग

मुंबईत आर्ट कलेक्टर असलेल्या मल्लिका सागरने वुमेन्स प्रिमियर लीगचा मागील दोन्ही हंगामातील लिलाव पार पाडला होता.

प्रो कबड्डी लीग

मल्लिका सागरला तब्बल 25 वर्षांच्या लिलावाचा अनुभव आहे. डब्ल्यूपीएलच नाही तर प्रो कबड्डी लीगचा लिलाव देखील मल्लिकाने पार पाडला होता.

पुंडोल आर्ट गॅलरी

मुंबईतील प्रसिद्ध पुंडोल आर्ट गॅलरीमध्ये लिलाव प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी मल्लिकावर असते.

क्रिस्टीज

अवघ्या 26 व्या वर्षी मल्लिकाने क्रिस्टीज या लिलाव कंपनीतून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. आता ती जगप्रसिद्ध आयपीएलचा लिलाव करणार आहे.

VIEW ALL

Read Next Story