छोटे छोटे बहनो के बडे भैय्या...

Team India तील खेळाडूंच्या बहिणी पाहिल्या का?

शुभमन गिल

'शाहनील' ही शुभमनची मोठी बहीण आहे. व्यवसायानं ती कस्टमर सर्विस रीप्रेजेंटेटिव आहे.

ऋषभ पंत

ऋषभची बहीण 'साक्षी पंत' ही वयानं त्याच्यापेक्षा लहान आहे. साक्षी ही सोशल मीडिया इन्फलूएन्सर असून इंस्टाग्रामवर तिची मोठी फॅन फॉलोइंग आहे.

श्रेयस अय्यर

श्रेष्ठा ही श्रेयसची लहान बहीण प्रोफेशनल डान्सर आहे. अय्यर भावाबहीणीचे डान्स करतानाचे रील्स सोशल मीडियावर प्रचंड वायरल होतात.  

जसप्रीत बुमराह

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला मोठी बहीण आहे. तिचे नाव 'जुहीका' असून ती शिक्षिका आहे.

विराट कोहली

'भावना कोहली- धिंग्रा' ही विराटची मोठी बहीण असून ती विराटच्याच फॅशन लेबल असलेल्या One8Select मध्ये कोअर मेंबर आहे.

के एल राहुल

राहुलला मोठी बहीण असून तिचे नाव 'भावना' आहे. सोबतच ती कॉर्पोरेट क्षेत्रात मोठ्या पदावर कार्यरत आहे.

VIEW ALL

Read Next Story