418/7

9 मे 2003 रोजी वेस्ट इंडिजने 418 धावांचं आव्हान पार केलं होतं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वेस्ट इंडिजने हा कारनामा केला होता. वेस्ट इंडिजने हा सामना 3 गडी राखून पार केला होता.

414/4

17 डिसेंबर 2008 रोजी साऊथ अफ्रिकाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 414 धावांचं आव्हान पार केलं होतं. हा सामना अफ्रिकेने 6 गडी राखून जिंकला होता.

404/3

22 ऑगस्ट 1948 रोजी ऑस्ट्रेलियाने 404 धावांचं आव्हान पार करण्याचा कारनामा केला होता. ऑस्ट्रेलियाने हा सामना 7 विकेटने जिंकला होता.

406/4

7 एप्रिल 1976 रोजी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या सामन्यात भारतीय संघाने 406 धावांचं आव्हान अविश्वनीयरित्या 6 विकेट राखून हा सामना जिंकला होता.

395/7

3 फेब्रुवारी 2021 मध्ये वेस्ट इंडिजने बांग्लादेशविरुद्ध 395 धावांचं आव्हान पार केलं होतं. विंडिजने हा सामना 3 विकेट राखून जिंकला होता.

391/6

14 जुलै 2017 रोजी श्रीलंकेने झिंम्बॉम्बे विरुद्ध 388 आव्हान करताना दमदार विजय नोंदवला होता. श्रीलंकेने हा सामना 4 गडी राखून जिंकला होता.

378/3

1 जुलै 2022 रोजी इंग्लंडने भारताविरुद्ध 378 धावा केल्या आणि सामना 7 विकेट्सने जिंकला होता.

382/3

पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात 3 जुलै 2015 साली झालेल्या सामन्यात पाकिस्तानने 377 धावांचं तगडं आव्हान पार केलं होतं.

369/6

18 नोव्हेंबर 1999 मध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध 369 धावांचं आव्हान पार केलं होतं. ऑस्ट्रेलियाने हा सामना 4 गडी राखून जिंकला होता.

VIEW ALL

Read Next Story