टीम इंडिया सध्या इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियासोबत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळतेय

ऑस्ट्रेलियन टीमने पहिल्या डावात 469 रन्स केले मात्र टीम इंडियाने यावेळी केवळ 296 धावा केल्या.

भारतीय संघाचे मुख्य 5 खेळाडू फ्लॉप झाले, शुभमन गिलही 13 धावांवर बाद झाला

शुभमन गिलचं फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. अनेक मुली शुभमन गिलच्या चाहत्या आहेत.

WTC फायनलच्या तिसऱ्या दिवशी गर्दीतून एक मुलीने गिलला प्रपोज केलंय

यावेळी मुलगी एक फलक घेऊन आली होती, ज्यावर गिल तू माझ्याशी लग्न करशील का असं लिहिलं होतं.

मुलीचा फोटो व्हायरल झाल्यानंतर एका यूजरने कमेंट करत लिहिलं की, आता सारा दुखावली जाईल

शुभमन गिलचं नाव अभिनेत्री सारा अली खान आणि सारा तेंडुलकरसोबत जोडलं जातं. मात्र याबाबत अजून अधिकृत माहिती मिळालेली नाही.

VIEW ALL

Read Next Story