स्मार्टफोनला फुल चार्ज करताय, 'ही' चूक चांगलीच महागात पडेल

स्मार्टफोनला कायमच मीडियम ब्राइटनेसवर ठेवणे आवश्यक

स्मार्टफोनमधील दुरुपयोगी ऍप्स डिलिट करावेत

कधीही गरजेपेक्षा जास्त हेवी असलेला गेम डाऊनलोड करु नका.

स्मार्टफोनमधील जंक फाईल वेळोवेळी डिलिट करणे आवश्यक आहे.

कधीही फोन ड्युप्लीकेट चार्जिंगने चार्ज करु नका

स्मार्टफोन कधीही पब्लिक चार्जिंग पोर्टवरुन चार्ज करु नये

स्मार्टफोन वापरताच चार्जिंग करणे योग्य नाही

स्मार्टफोन पूर्णपणे डिस्चार्ज होण्याअगोदर चार्जिंग करायला लावणे योग्य आहे.

VIEW ALL

Read Next Story