डेन्मार्क (Denmark)

डेन्मार्कमध्ये 1 जीबी डेटासाठी 0.43 डॉलर्स (जवळपास 35.62 रुपये ) खर्च येतो.

चीन (China)

चीनमध्ये 1 जीबी डेटासाठी 0.41 डॉलर्स (जवळपास 35.62 रुपये ) खर्च येतो.

तुर्की (Turkey)

तुर्कीमध्ये 1 जीबी डेटासाठी 0.39 डॉलर्स (जवळपास 32.30 रुपये ) खर्च येतो.

पाकिस्तान (Pakistan)

पाकिस्तानमध्ये 1 जीबी डेटासाठी 0.36 डॉलर्स (जवळपास 29.82 रुपये ) खर्च येतो.

बांग्लादेश (Bangladesh)

बांग्लादेशमध्ये 1 जीबी डेटासाठी 0.32 डॉलर्स (जवळपास 26.51 रुपये ) खर्च येतो.

उरुग्वे (Uruguay)

उरुग्वेमध्ये 1 जीबी डेटासाठी 0.27 डॉलर्स (जवळपास 22.36 रुपये ) खर्च येतो.

फ्रान्स (France)

फ्रान्समध्ये 1 जीबी डेटासाठी 0.23 डॉलर्स (जवळपास 19.05 रुपये ) खर्च येतो.

भारत (India)

भारतामध्ये 1 जीबी डेटासाठी 0.17 डॉलर्स (जवळपास 14.8 रुपये ) खर्च येतो.

इटली (Italy)

इटलीमध्ये 1 जीबी डेटासाठी 0.12 डॉलर्स (जवळपास 9.94 रुपये ) खर्च येतो.

इस्त्रायल (Israel)

इस्त्रायलमध्ये सर्वात स्वस्त इंटरनेट उपलब्ध आहे. येथे 1 जीबी डेटासाठी फक्त 0.04 डॉलर्स (जवळपास 3 रुपये) खर्च येतो.

VIEW ALL

Read Next Story