'रोज 500 प्रपोजल, तरीही मी सिंगल'; महिन्याला 6 लाख कमवणारी ती म्हणते, "मुलं माझ्याजवळ..."

सोशल मीडियावर सध्या या 22 वर्षीय मॉडेलची तिच्या एका दाव्यामुळे तुफान चर्चा होत आहे. ती काय म्हणालीय पाहूयात...

सोशल मीडियावर तिची चर्चा

ज्युलिया मेडीरॉस नावाची एक मॉडेल सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.

तिने केला अजब दावा

या चर्चेमागील कारण म्हणजे ज्युलिया मेडीरॉसने केलेला एक दावा.

अमेरिकेत वास्तव्य

सोशल माडिया इन्फ्युएन्झर असलेली ज्युलिया अमेरिकेतील मियामीमध्ये राहते.

1 लाखांहून अधिक फॉलोअर्स

इन्स्ताग्रामवर ज्युलिया मेडीरॉसचे 1 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

82 लाखांपर्यंतची कमाई

ज्युलिया सोशल मीडियावर तसेच इन्स्ताग्रामवर कंटेट शेअर करुन 82 लाखांपर्यंतची कमाई करते. म्हणजेच महिन्याला साडेसहालाखांहून अधिक रुपये ती कमवते.

कायली जेनरसारखी दिसते

ज्युलिया ही फॅशन आयकॉन अशी ओळख असलेल्या कायली जेनरसारखी दिसते.

सौंदर्यच शत्रू

मात्र आता आपलं सौंदर्यच आपलं शत्रू ठरत असल्याचा दावा ज्युलियाने केला आहे.

रोज 500 प्रपोजल

ज्युलिया मेडीरॉसच्या दाव्यानुसार, तिला डेटिंग अ‍ॅपवर रोज 500 प्रपोजल येतात. मात्र अजूनही ती सिंगलच आहे.

लोक आपल्याशी बोलत नाहीत

22 वर्षीय ज्युलियाने आपल्याला अ‍ॅपवरुन भेटणारी लोक प्रत्यक्ष आयुष्यात आपल्याशी बोलतही नाहीत अशी तक्रार केली आहे.

प्रत्यक्ष आयुष्यात कोणी भेटत नाही

प्रत्यक्ष आयुष्यात मुलं आपल्या जवळही येत नाहीत असं या सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या मॉडेलने म्हटलं आहे.

VIEW ALL

Read Next Story