सूर्या प्रमाणेच चंद्र देखील पृथ्वीचा प्रमुख ऊर्जा स्त्रोत आहे.

चंद्र नसता तर दिवस फक्त 6 ते 12 तासांचा असता.

एका वर्षात 365 नाही तर 1000 ते 1400 दिवस असते.

चंद्र नसता तर समुद्रात भरती-ओहोटी आली नसती. रात्रीच्या वेळी समुद्रात भरती ही चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे येत असते.

रात्रीच्या वेळेस अंधार असला तरी चंद्रामुळे प्रकाश असतो. मात्र, चंद्रच नसत्या रात्रीचा अंधार अधिक गदड वाटला असता.

चंद्र नसता तर सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण पाहता आले नसते.

कलतेमुळे पृथ्वीवर हवामान कसे असते हे सांगणे अवघड आहे. तसेच ऋतूच नसते.

पृथ्वी ही 23.5 अक्षावर झुकलेली आहे. जर चंद्रच नसता तर पृथ्वी कोणत्या अक्षावर झुकली असती सांगेण कठीण आहे.

चंद्र नसता तर पृथ्वीवर मानवाचा उदय झाला नसता असा अनेक शास्त्रज्ञांचा दावा आहे.

VIEW ALL

Read Next Story