Indian Cricketer AI Photos: आपले लाडके क्रिकेटपटू म्हातारपणात कसे दिसतील? पाहा भन्नाट फोटो

शिखर धवन

आयपीएलमध्ये पंजाब किंग्सचं नेतृत्व करणारा शिखर धवन आता 37 वर्षांचा आहे, पण सत्तरव्या वर्षात तो कसा दिसेल पाहा. हे सर्व फोटो AI तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बनवण्यात आले आहेत. (Photo - Instagram/sahixd )

जसप्रीत बुमराह

भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख बॉलर जसप्रीत बुमराह सध्या दुखापतीशी झुंजतोय. वर्ल्ड कपपूर्वी तो फिट व्हावा अशी चाहते प्रार्थना करतायत. 29 वर्षांचा बुमराह उतारवयात असा दिसेल. (Photo - Instagram/sahixd )

केएल राहुल

दुखापतीमुळे भारताचा सलामीवीर केएल राहुलला आयपीएलबरोबरच डब्ल्यूटीसी फायनललाही मुकावं लागलं आहे. राहुल सध्या 31 वर्षांचा आहे. म्हातारपणात तो असा दिसेल. (Photo - Instagram/sahixd )

हार्दिक पांड्या

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याकडे भविष्यातला कर्णधार म्हणूनही पाहिलं जातं. पांड्या अवघ्या 29 वर्षांचा आहे. जेव्हा तो 70चा होईल तेव्हा साधारण असा दिसेल. (Photo - Instagram/sahixd )

विराट कोहली

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली 34 वर्षांचा आहे, आणखी बरंच क्रिकेट त्याला खेळायचं आहे. उतारवयात तो कसा दिसेल पाहिलं का. (Photo - Instagram/sahixd )

रोहित शर्मा

टीम इंडियाचा आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं नेतृत्वा करणारा रोहित शर्मा 36 वर्षांचा आहे. पण जर तो म्हातारा झाला तर कसा दिसेल. (Photo - Instagram/sahixd )

एमएस धोनी

भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी क्रिकेटर म्हणून एमएस धोनीकडे पाहिलं जातं. धोनी आता 41 वर्षांचा वयस्क झाल्यावर तो कसा दिसेल पाहा. (Photo - Instagram/sahixd )

रविंद्र जडेजा

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाचं वय 34 वर्ष आहे. साधारण 70 व्या वर्षात रवींद्र जडेजा असा दिसेल. (Photo - Instagram/sahixd )

सचिन तेंडुलकर

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेटमधले जवळपास सर्व विक्रम आपल्या नावावर केले आहेत. आज सचिन 50 वर्षांचा आहे. म्हातारपणात तो कसा दिसेल पाहा. (Photo - Instagram/sahixd )

VIEW ALL

Read Next Story