WPL 2024 च्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार बॉलिवूडचे 'हे' कलाकार

WPL महिला प्रिमियर लीगची शुक्रवार 23 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे.

चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू

हा उद्घाटन सोहळा एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू येथे होणार असल्याचं सांगितलं आहे.

या प्रिमियर लीगला बॉलिवूडचे कोणते स्टार उपस्थित राहणार आहेत, ते पाहूया.

शाहरुख़ खान

बॉलिवूडचा किंग खान हा महिला प्रिमियर लीग उद्घाटनाला उपस्थित राहणार आहे.

कार्तिक आर्यन

भुलभुलैया 2 फेम कार्तिक आर्यनचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात असून बीसीसीआयने महिला प्रिमियर लीगच्या उद्घाटनासाठी कार्तिकला आमंत्रण दिलं आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा

महिला प्रिमियर लीगच्या दुसऱ्या सिझनला सिद्धार्थ मल्होत्रा देखील उपस्थित राहणार आहे.

टायगर श्रॉफ

एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू येथे होणार येथे स्टाईल आयकॉन टायगर श्रॉफ देखील उपस्थित राहणार आहे.

VIEW ALL

Read Next Story