IPL च्या स्टार क्रिकेटरनं गुपचुप उरकलं लग्न! गर्लफ्रेंडसोबतचे फोटो VIRAL

Published by: Soneshwar Patil | Jul 19, 2024

भारतीय स्टार खेळाडू दीपक हुड्डा विवाहबंधनात अडकला आहे. त्याचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

Published by: Soneshwar Patil | Jul 19, 2024

इन्स्टाग्रामवर त्याने विवाहबंधनाचे फोटो शेअर केलेत. या फोटोंना दिलेल्या कॅप्शनची जोरदार चर्चा होत आहे.

Published by: Soneshwar Patil | Jul 19, 2024

त्याने म्हटलं आहे की, अखेर 9 वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. प्रत्येक क्षण, प्रत्येक स्वप्न आणि प्रत्येक संवाद आम्हाला या सुंदर दिवसाकडे घेऊन आला आहे.

Published by: Soneshwar Patil | Jul 19, 2024

सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही नवीन सुरुवात करत आहे. आमचे मन भरले आहे, सर्वांचे आभार, अशा शब्दांत दीपकने उपस्थितांचे आभार मानले.

Published by: Soneshwar Patil | Jul 19, 2024

एकीकडे हार्दिक पांड्या आणि नताशा यांचा घटस्फोट झाला तर दुसरीकडे दीपक हुड्डाने प्रेयसीसोबत सातफेरे घेतले आहेत.

Published by: Soneshwar Patil | Jul 19, 2024

दीपकसाठी 2024 चा हंगाम खूपच वाईट राहिला आहे. लखनौ जायंट्ससाठी खेळताना त्याने खास काही कामगिरी केली नाही.

Published by: Soneshwar Patil | Jul 19, 2024

दीपकने आयपीएलच्या 16 व्या हंगामात 11 सामन्यांमध्ये 145 धावा केल्या. मात्र, एकही अर्धशतक झळकावता आले नाही.

Published by: Soneshwar Patil | Jul 19, 2024

VIEW ALL

Read Next Story