भारत-पाकिस्तान सामन्यात सर्वांचे लक्ष वेधून घेणारी सुंदर तरुणी कोण?

भारत आणि पाकिस्तानची मॅचवेळी दोन्हीकडच्या क्रिकेट चाहत्यांमध्ये वेगळाच उत्साह दिसत होता.

स्टेडिअममध्ये सुंदर युवती लव खानी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

भारत-पाकिस्तान मॅच दरम्यान लव खानी खूप कंटेंट तयार करताना दिसली.

लव खानीने आपल्या कॅमेरात विराट कोहलीला टिपले आहे.

मी विराट कोहलीसाठी श्रीलंकेला आली आहे.तो मला खूप आवडतो असे तिने म्हटले आहे.

मी भारतीय नाही तर पाकिस्तानी आहे, असं ती सांगते.

मॅचदरम्यान ती पाकिस्तानसोबत भारतीय प्रेक्षकांसोबतही धम्माल करत असते.

लव खानीला इंस्टाग्रामवर 25 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

VIEW ALL

Read Next Story