मुंबई इंडियन्सचा माजी कॅप्टन रोहित शर्माला 195.36 कोटी रुपये मानधन मिळालंय.
सीएसकेचा माजी कॅप्टन धोनीला मानधन म्हणून 188.8 रुपये मिळाले आहेत.
आरसीबीचा दिग्गज बॅट्समन विराट कोहलीला 188.2 कोटी रुपये मिळाले आहेत.
सीएसकेचा ऑल राऊंडर रविंद्र जडेजाला मानधन म्हणून 125 कोटी रुपये मिळाले आहेत.
कोलकाता नाईट रायडरचा ऑल राऊंडर सुनील नरेनने आयपीएलमधून 113.2 कोटी रुपये कमावले आहेत.
सीएसकेचा माजी क्रिकेटर सुरेश रैनाने आयपीएलमधून 110.7 कोटी कमावले आहेत.
आरसीबीचा माजी क्रिकेटर एबी डिविलियर्सला आयपीएलमधून 102.5 कोटी रुपये मिळाले आहेत.
पंजाब किंग्जचा कॅप्टन शिखर धवनला आयपीएलमधून 100 कोटी रुपये मानधन मिळाले आहे.
लखनौ सुपर जाएंट्सचा कॅप्टन केएल राहुलला आयपीएलमधून आतापर्यंत 99.1 कोटी रुपये मिळाले आहेत.
आरसीबीच्या क्लॅन मॅक्सवेलने आयपीएलमधून आतापर्यंत 96.4 कोटी रुपये कमावले आहेत.