महिनाभर रोज सकाळी खा मुठभर मोड आलेले मूग, शरीरात दिसतील 'हे' बदल!

Diksha Patil
Jul 25,2024

वजन कमी करणं

वजन कमी करण्यासाठी तुम्ही मोड आलेल्या मुगचे सेवन करायला हवे. त्यात प्रोटीन आणि फायबर मोठ्या प्रमाणात असतात.

इम्यूनिटी वाढवते

अॅन्टी-ऑक्सिडंट आणि व्हिटामिन सी मोठ्या प्रमाणात असतात. जे तुमची इम्यूनिटी वाढवते.

पोटाचं आरोग्य

पोटात जमलेली घाण बाहेर काढण्यासाठी रोज मोड आलेले मुग खायला हवे.

डोळ्यांचे आरोग्य

डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी रोज एक मूठ मोड आलेले मुग खाणं गरजेचं आहे.

ब्लड शुगर

रोज एक मुठ मोड आलेले मुग खाल्यानं ब्लड शुगर नियंत्रित करण्यासाठी मदत होते.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story