T20 World Cup च्या Semi Finalists मधून भारत Out! 'या' 4 टीम ठरतील पात्र; वॉर्नचं भाकित

Published by: Swapnil Ghangale | May 06, 2024

जूनमध्ये टी20 वर्ल्डकप

5 जून 2024 पासून टी-20 वर्ल्डकप स्पर्धेचा सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत 10 संघ सहभागी होत आहेत.

Published by: Swapnil Ghangale | May 06, 2024

कुठे खेळवली जाणार ही स्पर्धा

यंदाची टी-20 वर्ल्डकप स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळवली जाणार आहे.

Published by: Swapnil Ghangale | May 06, 2024

मायकल वॉर्ननचं भाकित

या स्पर्धेमध्ये कोण बाजी मारणार यासंदर्भात आतापासूनच चर्चा सुरु असताना इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉर्ननेही भाकित व्यक्त केलं आहे.

Published by: Swapnil Ghangale | May 06, 2024

मात्र मायकल वॉर्नने कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ टी20 वर्ल्डकप 2024 च्या अंतिम 4 मध्ये नसेल असा अंदाज व्यक्त केला आहे.

Published by: Swapnil Ghangale | May 06, 2024

वॉर्नने निवडले चार संघ

मात्र मायकल वॉर्नने सोशल मीडियावरुन सेमीफायनल गाठू शकतील असे 4 संघ कोणते वाटतात हे सांगितलं आहे.

Published by: Swapnil Ghangale | May 06, 2024

पाकिस्तानही बाहेर

भारताबरोबरच वॉर्नच्या मते पाकिस्तानचा संघही टी-20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सेमीफायनलआधीच बाहेर फेकला जाईल.

Published by: Swapnil Ghangale | May 06, 2024

सेमीफायलनसाठी पहिला संघ...

मायकल वॉर्नने आपली पहिली पसंती इंग्लंडच्या संघाला दर्शवली आहे.

Published by: Swapnil Ghangale | May 06, 2024

पात्र ठरणार दुसरा संघ असेल...

ऑस्ट्रेलिया हा टी-20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ असेल असा अंदाज वॉर्नने व्यक्त केला आहे.

Published by: Swapnil Ghangale | May 06, 2024

नुकताच जिंकलाय वर्ल्डकप

ऑस्ट्रेलियन संघाने 2023 मध्ये भारतात झालेला एकदिवसीय क्रिकेटचा वर्ल्डकप जिंकला आहे.

Published by: Swapnil Ghangale | May 06, 2024

टॉप 4 मध्ये हा संघही असेल

वॉर्नने दक्षिण आफ्रिकेचा संघही अंतिम 4 मध्ये असेल असं म्हटलं आहे.

Published by: Swapnil Ghangale | May 06, 2024

चौथा संघ कोणता?

तर सेमी फायनल खेळणारा चौथा आणि अंतिम संघ हा वेस्ट इंडिजचा असेल असं वॉर्नचं म्हणणं आहे.

Published by: Swapnil Ghangale | May 06, 2024

मागच्या पर्वात पात्रही ठरला नव्हता हा संघ

विशेष म्हणजे मागील पर्वासाठी वेस्ट इंडिजचा संघ पात्रही ठरला नव्हता आणि यंदा वॉर्नने थेट टॉप 4 मध्ये या संघाला स्थान दिलं आहे.

Published by: Swapnil Ghangale | May 06, 2024

VIEW ALL

Read Next Story