जगातील सर्वात श्रीमंत अन् सुंदर महिला क्रिकेटपटू

तिच्या संपत्तीचा आकडा पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल

सर्वात श्रीमंत अन् सुंदर

ती जगातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटपटू असण्याबरोबरच सर्वात सुंदर क्रिकेटपटूंपैकीही एक आहे.

या क्रिकेटपटूचं नाव आहे...

या महिला क्रिकेटपटूचं नाव आहे, एलिस पेरी!

ऑस्ट्रेलियन संघाकडून खेळते

एलिस ही ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघातून खेळते.

सर्वात यशस्वी महिला क्रिकेटपटू

एलिसही सध्याच्या घडीला जगातील सर्वात यशस्वी महिला क्रिकेटपटूंपैकी एक आहे.

कसे कमवते पैसे?

क्रिकेटमधील मानधनाबरोबरच एलिस ही ब्रॅण्ड एण्डोर्समेंट आणि जाहिरातींमधूनही चांगली कमाई करते.

अनेक ब्रॅण्डबरोबर करार

एलिस पेरीने अ‍ॅदीदास, कॉमनवेल्थ बँक, प्राइसलाइनसारख्या मोठ्या ब्रॅण्डबरोबर करार केलेले आहेत.

वुमन्स प्रमिअर लीग खेळली

एलिस पेरी वुमन्स प्रमिअर लीग या भारतातील पहिल्या माहिला आयपीएल पद्धतीच्या स्पर्धेमध्ये बंगळुरुच्या संघाकडून खेळली.

वुमन्स प्रमिअर लीगसाठी किती पैसे मिळाले?

एलिस पेरीला 1.7 कोटी रुपये देऊन आरसीबीने करारबद्ध केलं होतं. वुमन्स प्रमिअर लीगचं यंदाचं पहिलेच वर्ष होते.

एकूण संपत्ती किती?

एलिसची एकूण संपत्ती 14 मिलियन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार 115 कोटी रुपये इतकी आहे.

5804 धावा

एलिस पेरीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 5804 धावा केल्या आहेत.

सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटू

एलिस पेरी ही जगातील सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटूंपैकीही एक आहे.

अष्टपैलू खेळाडू

एलिस पेरी ही उत्तम फलंदाज आणि गोलंदाजही आहे. ती अष्टपैलू खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलियन संघाकडून खेळते. तिने 300 हून अधिक विकेट्सही घेतल्या आहेत.

लग्न अन् घटस्फोट

2015 मध्ये एलिस पेरीने लग्न केलं होतं. मात्र 5 वर्षानंतर तिने घटस्फोट घेतला.

VIEW ALL

Read Next Story