डिजिटल मार्केटिंग मध्ये इंटरनेट तसेच विविध डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या साहाय्याने कोणत्याही व्यावसायिक कंपनी, सेवा किंवा ब्रँडचा प्रचार केला जातो.
डिजिटल मार्केटिंग कोर्सचा कालावधी 3 ते 6 महिन्यांचा असतो. यात SEO, SEM, सोशल मिडीया मार्केटिंग, कंटेंट मार्केटिंग, गूगल अॅड्स यांचे शिक्षण दिले जाते. यासाठी 20 हजार ते 50 हजार पर्यंत फी असते. तसेच हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर 2.5 लाख ते 6 लाख पर्यंत वार्षिक पगार मिळतो.
या कोर्सचा कालावधी 6 महिन्यांचा असतो. यात HTML, CSS, रिस्पॉन्सिव्ह डिझाइन अशा प्रकारचे शिक्षण दिले जाते. हा कोर्स शिकण्यासाठी 15 हजार ते 20 हजार फी असते. तसेच हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर 2 लाख ते 6 लाख पर्यंत वार्षिक पगार मिळतो.
या कोर्सचा कालावधी 3 ते 6 महिन्यांचा असतो. यात Adobe Photoshop, Canva, CorelDraw अशा प्रकारचे शिक्षण दिले जाते. हा कोर्स शिकण्यासाठी 10 हजार ते 40 हजार पर्यंत फी असते. तसेच कोर्स पूर्ण झाल्यानंतर 2 लाख ते 5 लाख पर्यंत वार्षिक पगार मिळतो.
या कोर्स मध्ये डेटासंबंधी शिक्षण दिले जाते. यात डेटा विजुअलाइजेशन आणि डेटा मॉडलिंग यांचा समावेश असतो. या कोर्सचा कालावधी 6 महिन्यांचा असतो. कोर्स शिकण्यासाठी 30 हजार ते 1 लाख फी असते. तसेच हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर 3 लाख ते 8 लाख पर्यंत वार्षिक पगार मिळतो.
या कोर्सचा कालावधी 3 ते 6 महिन्यांचा असतो. याचं शिक्षण करियर टाइम्स, IIDE (इंडियन इंस्टिट्यूट ऑफ डिजिटल टेक्नॉलॉजी), V-स्किल, हेनरी हार्विन अॅज्युकेशन द्वारे घेऊ शकतो. कोर्स शिकण्यासाठी 10 हजार ते 25 हजार फी असते. तसेच हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर 2 लाख ते 5 लाख पर्यंत वार्षिक पगार मिळतो.
या कोर्सचा कालावधी 2 ते 6 महिन्यांचा असतो. कोर्स शिकण्यासाठी 5 हजार ते 20 हजार फी असते. तसेच हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर 2 लाख ते 2.5 लाख पर्यंत वार्षिक पगार मिळतो.
या कोर्सचा कालावधी 6 महिन्यांचा असतो. कोर्स शिकण्यासाठी 20 हजार ते 70 हजार फी असते. तसेच हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर 2 लाख ते 4 लाख पर्यंत वार्षिक पगार मिळतो.
याव्यतिरिक्त, आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपण शिक्षण घेतले पाहिजे. आपल्या कौशल्याचा विकास करण्यासाठी अशा विविध कोर्सची माहिती असणे आवश्यक आहे.