वजनच कमी होत नाही, मग 'या' वेळी प्या जिऱ्याचे पाणी

Jan 06,2025


भारत देश जगभरात मसाल्यांच्या पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे.


या मसाल्यांमध्ये वापरला जाणारा जिरा फक्त फोडणीसाठी उपयुक्त नाही तर अनेक पोषक त्वांनी भरपूर आहे.


जिऱ्यामध्ये व्हिटॅमिन ए, ई, सी, के, आणि बी-व्हिटॅमिन (बी1, बी2, बी3, बी5, बी6) आणि कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम यांसारखी खनिजे भरपूर प्रमाणात असतात.


जिरा पाणी चयापचय वाढवते, कॅलरीज बर्न करण्यास मदत करते त्यामुळे वजन नियंत्रित करण्यासाठी हा एक उपयुक्त घरगुती उपाय आहे.


जिरेचे पाणी अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे, तुमची त्वचा ताजी राहण्यास आणि तुमचे केस चमकदार राहण्यास मदत होऊ शकते.


जिऱ्याचं पाणी पिण्याची योग्य वेळ सकाळची आहे.


सकाळी उपाशीपोटी या पेयाचं सेवन केल्याने अनेक फायदेशीर परिणाम पाहायला मिळतात.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठाही उपचर करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

VIEW ALL

Read Next Story