मोकळा वेळ आहे? मग नक्की पाहा 'हे' 10 रोमँटीक कोरिअन ड्रामा

Published by: Zee Team | Aug 01, 2023

डॉ. रोमँटिक 3

डॉ. रोमँटिक या सीरिजमध्ये वैद्यकीय विश्वाच्या अवतीभोवती फिरणारं कथानक साकारण्यात आलं आहे. हान सुक क्यू, आन ह्यो सोप आणि ली संग क्यून यांच्या यामध्ये मुख्य भूमिका आहेत.

Published by: Zee Team | Aug 01, 2023

लव टू हेट यु

एकमेकांचा द्वेष करण्यापासून एकमेकांच्या प्रेमात पडेपर्यंतचा प्रवास या सीरिजमध्ये साकारण्यात आला आहे.

Published by: Zee Team | Aug 01, 2023

ओएसिस

आयुष्यातील संघर्षांचा सामना केल्यानंतर एकमेकांच्या सोबतीत सर्वकाही मिळालेल्या एका जोडीवर ही सीरिज आधारलेली आहे.

Published by: Zee Team | Aug 01, 2023

टेल ऑफ द नाइन-टेल्ड 1930

1930च्या काळातील आयुष्य आणि कथानक या सीरिजमध्ये साकारलेलं आहे.

Published by: Zee Team | Aug 01, 2023

क्वीन मेकर

या सीरिजमध्ये एका महिलेच्या राजकीय वर्चस्वावर आणि तिच्या कामगिरीवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

Published by: Zee Team | Aug 01, 2023

वन डे ऑफ

एक स्त्री तिचा व्यस्त जीवनातून एका दिवसाची सुट्टी घेते आणि अनेक अनपेक्षित घटना अनुभवते, यावर इथं प्रकाश टाकण्यात आला आहे.

Published by: Zee Team | Aug 01, 2023

पेबॅक :  मनी अँड पॉवर

वडिलांच्या मृत्यूचा सूड उगवणाऱ्या एका महिलेभोवती या कलाकृतीचं कथानक फिरतं.

Published by: Zee Team | Aug 01, 2023

डिवोर्स एटॉर्नी शीन

कोर्टातील नाट्याभोवती आणि एका नात्यांमध्ये गुंतागुंत असणाऱ्या जोडीला मदत करु पाहणाऱ्या वकिलाभोवती हा ड्रामा फिरतो.

Published by: Zee Team | Aug 01, 2023

द ग्लोरी

आपली खिल्ली उडवणाऱ्यांप्रती सूड उगवणाऱ्या एका महिलेभोवती 'द ग्लोरी'चं कथानक फिरतं.

Published by: Zee Team | Aug 01, 2023

VIEW ALL

Read Next Story