तृप्ती डिमरीला मागे टाकत ही अभिनेत्री झाली नॅशनल क्रश, सौंदर्य पाहून व्हाल अवाक्

Published by: Mansi kshirsagar | Jan 05, 2024

अलीकडेच 12 फेल हा चित्रट रीलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला.

Published by: Mansi kshirsagar | Jan 05, 2024

विक्रम मेस्सीने या चित्रपटात खूप कमाल अभिनय केला आहे. ओटीटी आणि मोठ्या पडद्यावरही चित्रपटाचे कौतुक होतेय.

Published by: Mansi kshirsagar | Jan 05, 2024

चित्रपटात मेधा शंकनेही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. तिच्या अभिनयाने तिने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Published by: Mansi kshirsagar | Jan 05, 2024

मेधा शंकरचे सोज्वळ सौंदर्य आणि अभिनय पाहून चाहते तिला आता नॅशनल क्रश म्हणत आहेत.

Published by: Mansi kshirsagar | Jan 05, 2024

सौंदर्यामुळं मेधा शंकर अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. व चाहत्यांच्या मनात स्थान पक्कं केलं आहे.

Published by: Mansi kshirsagar | Jan 05, 2024

अलीकडेच तृप्ती डिमरी ही प्रकाशझोतात आली होती. तिच्या इंटिमेट सीनमुळं ती चर्चेत होती.

Published by: Mansi kshirsagar | Jan 05, 2024

मात्र, 12फेलमध्ये मेधा शंकरने केलेल्या अभिनयामुळं ती आता नॅशनल क्रश ठरली आहे.

Published by: Mansi kshirsagar | Jan 05, 2024

VIEW ALL

Read Next Story