स्टॅमिना, एनर्जी वाढवतात 'हे' रोजच्या वापरातील खाद्यपदार्थ

बिझी शेड्युल आणि वेळी-अवेळी जेवण यामुळं मुलांमध्ये एनर्जी आणि स्टॅमिना कमी होण्याचे प्रमाण वाढले आहे.

मुलांमध्ये एनर्जी वाढवण्यासाठी त्यांच्या खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

तुम्ही तुमच्या डाएटमध्ये बदल करुन शरीरातील उर्जा कायम टिकवू शकतात. त्यासाठी आत्ताच डाएटमध्ये हे बदल करा.

अंड, हिरव्या पालेभाज्या

नट्स, मुसली

केसर घातलेले दूध, केळ

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story