लेकीच्या लग्नासानिमित्त अमिर खानने बदलला लूक..!

बॉलीवूड सुपरस्टार अमीर खानची लेक येत्या दोन दिवसात आहे . बॉयफ्रेंड नुपूर शिखरे सोबत ती लग्नगाठ बांधणार आहे.

दोघांच्या लग्नाची तयारी जोरदार सुरु झाली आहे. काही दिवसापूर्वीच त्यांच्या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर त्यांनी शेअर केले होते.

लाडक्या लेकीच्या लग्नानिमित्त अमीर खानचा नवीन लूक चर्चेचा विषय ठरला आहे.

काही दिवसापूर्वी अमीर खानला त्याची अगोदरची पत्नी रीना दत्ताच्या घरासमोर स्पॉट करण्यात आलं होत.

यात अमीर खानचा एक नवा लूक सर्वाना पहायला मिळणं. अमीर खान व्हाईट अँड ब्लू स्ट्राईप्ड कुर्ता आणि ब्लू वाईड पॅन्टमध्ये दिसला होता. अमिर खानचा या लुक मध्ये वेगळा दिसन आला होता.

अमिर खानने क्लीन शेव आणि केस बारिक केल्यामुळे त्याचा हा लुक चर्चेत आला आहे. अमिर खानच्या चेहऱ्यावर ग्लो दिसुन येत होता.

3 जानेवारीला अमिरची लेक लग्नबंधनात अडकणार आहे. अमिर खानचा जावई हा मराठी आहे.

इरा खान आणि नूपुर शिखरे यांचा शाही विवाह सोहळा राजस्थनमध्ये पार पडणार आहे.

VIEW ALL

Read Next Story