बच्चन कुटुंबाची सून होणार होती राणी मुखर्जी, 'त्या' एका किसमुळं तुटलं होतं नातं?

अभिषेक-ऐश्वर्या यांच्या नात्याबद्दल सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

पण ऐश्वर्याआधी राणी मुखर्जी बच्चन कुटुंबीयांची सून होणार होती.

अभिषेक आणि राणी मुखर्जी दोघं लग्नदेखील करणार होते. त्यांनी अनेक चित्रपटात एकत्र कामदेखील केलं होतं.

मात्र, सगळं काही जुळून आलं असताना अचानक मिठाचा खडा पडला आणि त्यांचं नातं तुटलं.

राणी अमिताभ यांच्यासोबत ब्लॅक चित्रपटाचं शुटिंग करत असताना त्यात एक किसिंग सिन होता.

जया बच्चन व अभिषेक यांना त्यांच किसिंग सिनवर आक्षेप होता.

या लिपलॉक किसिंग सीननंतर बच्चन कुटुंबीयांपासून राणी दुरावली. त्यानंतर लगेचच अभिषेकने ऐश्वर्याला डेट करण्यास सुरुवात केली.

VIEW ALL

Read Next Story