आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीति शास्त्रामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
चाणक्य यांच्या मते, जो व्यक्ती नेहमी उत्साहाने काम करतो, तो जीवनात यशस्वी होतो.
आचार्य चाणक्य यांच्या मते, माणसाने कोणतेही अवघड काम उत्साहाने केले तर ते सहज पूर्ण होते.
जे लोक उत्साहाने काम करतात ते त्यांच्या जीवनामध्ये कधीही समस्या येत नाहीत.
चाणक्य यांच्या मते, तोच व्यक्ती यशस्वी होतो जो काहीतरी करण्याची जिद्द मनात ठेवतो.
त्यामुळे माणसाने कधीही आळशी होऊ नये. कारण आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे.