नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा कल वाढला आहे. कमी बजेटच्या व्यवसायाबद्दल जाणून घेऊया.
एसआयपीमध्ये नियमित 1500 गुंतवूनही तुम्ही मालामाल होऊ शकता.
खेळण्याचा व्यवसाय हा कमी गुंतवणूकीत जास्त नफा देणारा आहे.
खेळणी विकून तुम्ही दरमहा 30 हजार रुपये आरामात कमवू शकता.
गाव किंवा शहरात कुठेही तुम्ही टेलरिंगचा व्यवसाय सुरु करु शकता.
टेलरिंगच्या व्यवसायात घरबसल्या 15 हजार रुपये कमवू शकता.
पानाचा व्यवसाय करुन पहिल्या दिवसापासूनच कमाई सुरु होईल.
वेगवेगळ्या प्रकारचे पान विकून दिवसाचे 2 हजार रुपये कमवू शकता.
पेट्रोल पंपच्या व्यवसायात महिन्याला 2 लाखापर्यंत कमाई करता येईल.
पेट्रोल पंप सुरु करण्यासाठी 35 लाख रुपयांपर्यंत खर्च येतो.
सोलर पॅनलचा व्यवसाय सध्या वेगाने वाढतोय.