आशिकीमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण

दीपक तिजोरीने 1990 मध्ये महेश भट्ट यांच्या 'आशिकी'मधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.

पैसे परत न केल्याचा आरोप

मोहन यांनी सप्टेंबर 2019 मध्ये लंडन लोकेशनसाठी पैसे घेतले होते. मात्र आश्वासन देऊनही पैसे परत दिले नाहीत असा आरोप अभिनेत्याने केला

आंबोली पोलिसांत गुन्हा दाखल

दीपकने 10 दिवसांपूर्वी दिलेल्या तक्रारीच्या आधारे 15 मार्च रोजी आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

थ्रिलर चित्रपटाचे सुरु होते काम

दीपक आणि निर्माते मोहन नाडर यांनी मिळून एका थ्रिलर चित्रपटावर पैसे गुंतवल होते.

निर्मात्यावर गंभीर आरोप

दीपक तिजोरीने सहनिर्माते मोहन नाडर यांच्याविरोधात 2. 6 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

VIEW ALL

Read Next Story