Disclaimer

(येथे दिलेली माहिती सामान्य मान्यता आणि माहितीवर आधारित आहे. आम्ही त्याची पुष्टी करत नाही.)

हे करु नका!

अमावस्येच्या दिवशी केस आणि नखे कापू नयेत.

हे करु नका!

नशा आणि तामसिक भोजन करू नये. नाही तर आर्थिक संकट कोसळतं.

हे करु नका!

अमावस्येला कुटुंबातील सदस्यांनी वाद घालू नये.

हे करु नका!

गरुड पुराणानुसार अमावस्येला शारीरिक संबंध ठेवल्यानंतर जन्मलेल्या मुलाला जीवनात अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.

हे करु नका!

चैत्र अमावस्येच्या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये. या दिवशी स्नान करण्याची परंपरा आहे. यामुळे पितर प्रसन्न होतात, असं शास्त्रात म्हटलं आहे.

VIEW ALL

Read Next Story