'सच्च प्रेम करणारं कुणीतरी हवं...' अभिनेता कुशल बद्रिकेची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

Published by: Zee Team | Feb 25, 2024

सोशल मीडियावर कुशलचा खूप मोठा चाहतावर्ग आहे.

Published by: Zee Team | Feb 25, 2024

नुकतीच कुशलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जी अवघ्या काही वेळातच व्हायरल होत आहे.

Published by: Zee Team | Feb 25, 2024

एक फोटो शेअर करत कुशलने एक कॅप्शन या फोटोला दिलं आहे. जे चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

Published by: Zee Team | Feb 25, 2024

कुशलने कॅप्शनमध्ये लिहीलंय की, ''शोधून सापडणार नाहीत'', काही अशी माणसं आयुष्यातून निघून गेली ना, की माणसं ''एकलकोंडी'' होत जातात.''

Published by: Zee Team | Feb 25, 2024

पुढे अभिनेत्याने लिहीलंय, ''फक्त स्वतःची होत जातात, स्वतः मधेच रमत राहतात. आणि मग, आयुष्यातून आणखीन माणसं गमाऊन बसू ह्या भीती पोटी हे लोक माणसं कमवायचीच राहून जातात.''

Published by: Zee Team | Feb 25, 2024

पुढे अभिनेत्याने लिहीलंय, ''अश्या एकाकी माणसांना त्यांच्यावर सच्च प्रेम करणारं कुणीतरी हवं असतं. बास ! :- सुकून.'' असं कॅप्शन कुशलने दिलं आहे.''

Published by: Zee Team | Feb 25, 2024

VIEW ALL

Read Next Story