'मोकळे केस, घायाळ नजर अन्...' घटस्फोटानंतर मानसी नाईकचे बोल्ड फोटोशूट

Published by: Zee Team | Feb 25, 2024

गेल्या वर्षभरापासून मानसी नाईक ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

Published by: Zee Team | Feb 25, 2024

मानसी नाईक कायदेशीररित्या तिचा पती प्रदीप खरेरापासून विभक्त झाली आहे. काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर करत तिने याची माहिती दिली होती.

Published by: Zee Team | Feb 25, 2024

"अखेर मी माझ्या भूतकाळापासून मुक्त झाले. या प्रवासात माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या सर्वांचे आभार. एक नवीन सुरुवात", असे कॅप्शन मानसीने या पोस्टला दिले होते.

Published by: Zee Team | Feb 25, 2024

त्यानंतर आता मानसी नाईकने एक बोल्ड फोटोशूट केले आहे.

Published by: Zee Team | Feb 25, 2024

यात मानसीने काळ्या रंगाचं ब्रालेट आणि जिन्स परिधान केली आहे.

Published by: Zee Team | Feb 25, 2024

यावेळी तिने केसही मोकळे सोडल्याचे पाहायला मिळत आहे.

Published by: Zee Team | Feb 25, 2024

'हृदयाला मजबूत प्रेमाची गरज आहे', असे हटके कॅप्शनही तिने दिले आहे. सध्या तिची ही पोस्ट चर्चेत आहे.

Published by: Zee Team | Feb 25, 2024

VIEW ALL

Read Next Story