बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो.

user
user Mar 21,2024


रणवीर सिंग त्याच्या फॅशन सेन्ससाठी खूप लोकप्रिय आहे.


तो त्याचा अंतरंगी फॅशनने चाहत्यांचं मने जिंकतो.


नुकतंच रणवीरने एक फोटोशूट केलंय.


शेअर केलेल्या फोटोत रणवीर अगदी decent लूकमध्ये दिसतोय.


चाहत्यांना त्याचा हा अंदाज फार आवडला आहे.


शेअर केलेल्या फोटोत अभिनेत्याने तपकिरी रंगाचं ब्लेजर घातलेलं दिसतंय.

VIEW ALL

Read Next Story