रश्मिका मंदान्नाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये 'पुष्पा: द रुल' (पुष्पा 2) चित्रपटाच्या शूटिंगचा एक फोटो शेअर केला आहे.

हा फोटो एका मंदिराचा आहे, जिथे चित्रपटाचे शूटिंग झाले आहे.

हा फोटो शेअर करताना रश्मिकाने सांगितले की, चित्रपटाचे चित्रीकरण आंध्र प्रदेशातील यागंती या प्राचीन मंदिरात करण्यात आलं आहे.

रश्मिका मंदान्नाने फोटो शेअर करताच तो व्हायरल झाला.

नुकताच या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

ज्यामध्ये रश्मिका मंदान्नाच्या लूकची झलक पाहायला मिळाली होती.

'पुष्पा 2'ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

VIEW ALL

Read Next Story