अशा अनेक प्रकारच्या कमेंट्स चाहते अभनेत्याच्या पोस्टवर करत आहेत.


एका चाहत्याने कमेंट करत लिहीलंय की, ''तु बारीक झालास का की, सेल्फी अँगलची कमाल आहे. पण तु नेहमीच हँण्डसम दिसतोस''


सिद्धार्थचा नवा लूक पाहून चाहते हैराण झाले आहेत. चाहते त्याच्या नव्या लूकचं कौतुक करत आहेत.


मात्र सध्या त्याने लूक चेंज केला आहे. नेहमी बियर्ड लूक ठेवणाऱ्या अभिनेत्याने सध्या थोडा लूक चेंज केला आहे.


सोशल मीडियावर सिद्धार्थ नेहमीच चर्चेत असतो.


अभिनेता सिद्धार्थ चांदेकरला मनोरंजन विश्वातील चॉकलेट बॉयम्हणून ओळखलं जातं.

VIEW ALL

Read Next Story