सेम टू सेम ! अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या मोठ्या भावाला पाहिलत का? अगदी कार्बन कॉपी

Published by: गायत्री हसबनीस | Jul 11, 2023

सिद्धूचीच चर्चा

आता त्याची एका वेगळ्याच कारणासाठी चर्चा रंगली आहे. (Photo: Siddharth Jadhav | Instagram)

Published by: गायत्री हसबनीस | Jul 11, 2023

सोशल मीडियावर फोटो शेअर

सध्या त्यानं आपल्या भावाचा आणि त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Photo: Zee News)

Published by: गायत्री हसबनीस | Jul 11, 2023

भावाचे नावं

डॉ. लवेश रामचंद्र जाधव असे त्याचा भावाचे नावं आहे. (Photo: Zee News)

Published by: गायत्री हसबनीस | Jul 11, 2023

बडे मिया, छोटे मिया

यावेळी त्यानं फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ''बडे मिया, छोटे मिया डॉ. लवेश'' (Photo: Zee News)

Published by: गायत्री हसबनीस | Jul 11, 2023

चाहते खुश

सध्या त्याच्या या फोटोवर त्याचे चाहते कमेंट्स करताना दिसत आहेत. (Photo: Zee News)

Published by: गायत्री हसबनीस | Jul 11, 2023

कमेंट्सचा पाऊस

या फोटोवर या क्षेत्रातील दिग्गजांनीही कमेंट्स केल्या आहेत. (Photo: Zee News)

Published by: गायत्री हसबनीस | Jul 11, 2023

VIEW ALL

Read Next Story