हटके लुक

सिद्धार्थ जाधव सध्या आपल्या हटके लुकसाठी कायमच चर्चेत असतो. (Photo: Zee News)

सिद्धूचीच चर्चा

आता त्याची एका वेगळ्याच कारणासाठी चर्चा रंगली आहे. (Photo: Siddharth Jadhav | Instagram)

सोशल मीडियावर फोटो शेअर

सध्या त्यानं आपल्या भावाचा आणि त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Photo: Zee News)

भावाचे नावं

डॉ. लवेश रामचंद्र जाधव असे त्याचा भावाचे नावं आहे. (Photo: Zee News)

बडे मिया, छोटे मिया

यावेळी त्यानं फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ''बडे मिया, छोटे मिया डॉ. लवेश'' (Photo: Zee News)

चाहते खुश

सध्या त्याच्या या फोटोवर त्याचे चाहते कमेंट्स करताना दिसत आहेत. (Photo: Zee News)

कमेंट्सचा पाऊस

या फोटोवर या क्षेत्रातील दिग्गजांनीही कमेंट्स केल्या आहेत. (Photo: Zee News)

VIEW ALL

Read Next Story