अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णीची लगीनघाई..

अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णीयांच्या मेहंदी सोहळ्यातील खास क्षण

झी मराठीवरील दुनियादारी या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री स्वानंदी टिकेकर लवकरच बोहल्यावर चढणार आहे. गायक आशिष कुलकर्णी ती लग्नबंधनात अडकणार आहे.

स्वानंदी आणि आशिष यांचा काही महिन्यांपूर्वी साखरपुडा झाला होता.

या दोघांच्या मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

त्यांनी केळवणाचे फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

स्वानंदी आणिआशिषने मेहंदी सोहळ्यात सुंदर अश्या लाल रंगाच्या ट्रेडिशनल ड्रेस मध्ये दिसलेत.

Its #ANANDI Mehendi असं कॅप्शन देत मेहंदीचे फोटो शेअर केले आहेत.

VIEW ALL

Read Next Story