आश्रम वेब सीरिजसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आदिती पोहनकर सध्या चर्चेत आहे.

अदितीचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हे फोटो पाहून तुमचा विश्वास बसणार नाही की ही तीच पम्मी पहलवान आहे जी तिच्या सरळ स्वभावासाठी आश्रमा वेबसिरीजमध्ये ओळखली जाते.

स्वत: अदितीने तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हे फोटो समोर येताच ते आगीसारखे पसरत आहेत.

तिचे हे फोटो पाहिल्यास ती किती स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे हे लक्षात येतं.

अदितीचा प्रत्येक फोटो पाहून चाहते थक्क झाले आहेत.

VIEW ALL

Read Next Story