अण्णा नाईकांची शेवंता म्हणून घरा-घरात पोहचलेली अपुर्वा नेमळेकर नेहमीच चर्चेत असते


सोशल मीडियावर अपुर्वाचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.


चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अपूर्वा नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.


नुकतेच अपुर्वाने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.


तिने शेअर केलेले फोटो सध्या चांगलेच चर्चेत आहेत.


शेअर केलेल्या फोटोत अपुर्वा काळ्या रंगाच्या स्विमिंग सूटमध्ये दिसत आहे.


जकूझीमधील हे फोटो पाहून तिचे चाहते तिच्यावर घायाळ झाल्याचं पहायला मिळत आहे.

VIEW ALL

Read Next Story