'वेड लावलंय तुम्ही वेड...', जिनिलियाचा नवीन लूक, चाहते घायाळ

Published by: Soneshwar Patil | Sep 14, 2024

अभिनेत्री जिनिलिया देशमुखने केलं ग्लॅमरस लुकमध्ये फोटोशूट.

Published by: Soneshwar Patil | Sep 14, 2024

डिझायनर लेहेंग्यामध्ये अभिनेत्रीने दिल्या दिलखेच पोझ, शेअर केले फोटो.

Published by: Soneshwar Patil | Sep 14, 2024

'तुम्ही जसे आहात, तसे पुरेसे आहे' असं फोटोंना दिलं कॅप्शन.

Published by: Soneshwar Patil | Sep 14, 2024

जिनिलियाच्या या फोटोंवरून चाहत्यांची नजर हटता हटत नाहीये.

Published by: Soneshwar Patil | Sep 14, 2024

तिच्या या साडीमधील फोटोंवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

Published by: Soneshwar Patil | Sep 14, 2024

सोशल मीडियावर अभिनेत्री जिनिलियाचा आहे प्रचंड चाहता वर्ग.

Published by: Soneshwar Patil | Sep 14, 2024

VIEW ALL

Read Next Story