जेनेलियाचा मराठमोळा साज, साडीमध्ये खुललं सौंदर्य

अभिनेत्री जेनेलिया देशमुख नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

मराठमोळ्या सौंदर्याने वेड लावणाऱ्या जेनेलियाने साडीमधील फोटो शेअर केले आहेत.

तिने 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून 2003 मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे.

या फोटोमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. तिचा इन्स्टाग्रामवर मोठा चाहता वर्ग आहे.

अभिनेत्री नेहमी तिच्या मराठमोळ्या लूक आणि सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करत असते.

रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख ही जोडी अनेकांना आवडते.

VIEW ALL

Read Next Story