महिलांसाठी 10 बिझनेस आयडीया

महिला स्वत:चा व्यवसाय उभारुन चांगली कमाई करु शकतात.

फूड स्टॉल लावून किंवा टिफिन सर्व्हिस सुरु करता येऊ शकते.

ब्युटी पार्लरचा व्यवसाय अगदी सोप्या पद्धतीने सुरु करता येईल.

शिलाई मशिन असेल तर कपडे शिलाईचे काम करता येईल.

योगा क्लास घेऊन शिकवणं हादेखील चांगला व्यवसाय आहे.

महिलांना ऑनलाइन वेडिंग प्लानिंग करता येऊ शकते.

स्वत:च शेत असेल तर शेती करता येऊ शकते.

केक बनवू शकता. याला सध्या खूप मागणी आहे.

DIY चे कौशल्य असेल तर तुम्ही तेदेखील करु शकता.

शिकवायची आवड असेल तर शिकवणी वर्ग घेऊ शकता.

सध्याच्या काळात ब्लॉगिंग हा एक चांगला पर्याय आहे.

VIEW ALL

Read Next Story