Manasi Naik : परी म्हणू की अप्सरा; मानसीच्या सौंदर्याने चाहते घायाळ

Published by: Zee Team | Mar 01, 2023

मानसी तुझं सौंदर्य लय भारी

मानसी नाईक जिममध्येही तोटकीच सक्रिय असते. फिटनेसच्या बाबतीत ती खूप काळजी घेत असते . तासनतास जीममध्ये मेहनत करून तिने सुंदर शरीर कमावलं आहे.

Published by: Zee Team | Mar 01, 2023

क्या खूब लगती हो

मानसीने फोटो टाकल्या टाकल्या फोटोवर कॉमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव झाला. तिचे चाहते या फोटोला खूप पसंत करत आहेत.

Published by: Zee Team | Mar 01, 2023

साडीमध्ये मानसीच्या दिलखेचक अदा

नुकतेच तिचे लाल रंगाच्या साडीतील फोटो व्हायरल झाले आहेत, ज्यात ती कमालीची सुंदर दिसत आहे.

Published by: Zee Team | Mar 01, 2023

मानसी नाईक साडीत कमाल दिसते

पतीसोबत वेगळे झाल्यानंतर ती खचून न जाता, जीवनाची मजा घेताना दिसत आहे.

Published by: Zee Team | Mar 01, 2023

मानसीच्या अदा चाहते फिदा

मानसी नाईक सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. दररोज तिचे अनेक फोटो ती अपलोड करत असते

Published by: Zee Team | Mar 01, 2023

VIEW ALL

Read Next Story