कुटुंबियांच्या रक्षणासाठी

लवंगाचे हे उपाय केल्यानं तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आर्थिक समस्यांतून सुटका मिळेल.

user
user Mar 01,2023

लवंगांचे उपाय

लवंगांचे हे उपाय नियमित आणि गरजेनुसार करा

महत्त्वाच्या कामाला जाताना लवंगाचे सेवन

जर तुम्ही कुठल्या महत्त्वाच्या कामाला जाणार असाल तर लवंगाचे सेवन नक्की करा त्यानं तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो.

आर्थिक समस्येतून सुटका

तुम्हाला तुमच्या घरात आर्थिक संकट जायला हवे असेल तर शुक्रवारी लक्ष्मी मातेजवळ गुलाबाचे फूल आणि दोन लवंग समर्पित करावीत.

कालसर्पातून मुक्तता

असं म्हटलं जातं की ज्यांच्या कुंडलीत कालसर्प योग आहे त्यांनी 40 दिवस शिवलिंगावर दोन लवंग समर्पित करावीत

लवंगाचे फायदे

आपल्या सर्वांना लवंगाचे आरोग्यादायी फायदे माहिती आहेत त्याचसोबत त्याचे ज्योतिषशास्त्रानुसारही अनेक फायदे आहेत.

VIEW ALL

Read Next Story