तू चाल पुढं.

दरम्यान आयुष्याचं नवीन पुस्तक लिहीत आहे, ही एक नवीन सुरवात आहे, जून पुस्तक मी कधीच समुद्रात टाकलं आहे, मी हार मानणार नाही असं कॅप्शन तिने फोटोना दिल आहे.

मानसी तुझं सौंदर्य लय भारी

मानसी नाईक जिममध्येही तोटकीच सक्रिय असते. फिटनेसच्या बाबतीत ती खूप काळजी घेत असते . तासनतास जीममध्ये मेहनत करून तिने सुंदर शरीर कमावलं आहे.

क्या खूब लगती हो

मानसीने फोटो टाकल्या टाकल्या फोटोवर कॉमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव झाला. तिचे चाहते या फोटोला खूप पसंत करत आहेत.

साडीमध्ये मानसीच्या दिलखेचक अदा

नुकतेच तिचे लाल रंगाच्या साडीतील फोटो व्हायरल झाले आहेत, ज्यात ती कमालीची सुंदर दिसत आहे.

मानसी नाईक साडीत कमाल दिसते

पतीसोबत वेगळे झाल्यानंतर ती खचून न जाता, जीवनाची मजा घेताना दिसत आहे.

मानसीच्या अदा चाहते फिदा

मानसी नाईक सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. दररोज तिचे अनेक फोटो ती अपलोड करत असते

VIEW ALL

Read Next Story