मराठी मुलगी एकदम भारी, मराठमोळ्या लूकमधील अभिनेत्रीला ओळखलं का?

अभिनेत्री मृणाल ठाकूरने अभिनयाची सुरुवात हिंदी मालिकांमधून केली आहे.

बॉलिवूडमधील सर्वात आघाडीच्या अभिनेत्रींपैकी मृणाल ठाकूर ही एक आहे.

नुकतेच अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

या फोटोमध्ये तिने नाकात नथ, केसात फुलं आणि हातात हिरवा चुडा घातला आहे.

अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या या पारंपरिक लूकची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

अभिनेत्रीचा संपूर्ण देशभरात मोठा चाहता वर्ग आहे. ती सतत तिच्या हटके लुकने चर्चेत असते.

VIEW ALL

Read Next Story