Parineeti Chopra : हातात तीन पदव्या तरी नोकरी नाही... या कारणामुळे परिणीती झाली अभिनेत्री

Published by: Zee Team | May 13, 2023

मंदीमध्ये नोकरी गेली

शिक्षण पूर्ण केल्यानंतर परिणिती इन्व्हेस्टमेंट मॅनेजर म्हणून काम करत होती, पण 2009 मध्ये आलेल्या मंदीमुळे तिची नोकरी गेली.

Published by: Zee Team | May 13, 2023

एकाच वेळी तीन पदव्या

परिणीती ही बॉलीवूडमधील सर्वात शिक्षित अभिनेत्रींपैकी एक आहे. व्यवसाय, वित्त आणि अर्थशास्त्र या विषयात पदवी देखील घेतली आहे. तिने संगीतात बीए ऑनर्सही केले आहे.

Published by: Zee Team | May 13, 2023

परदेशातून पूर्ण केले पुढील शिक्षण

शालेय शिक्षण संपल्यानंतर परिणीती मँचेस्टरला गेली आणि तिथल्या बिझनेस स्कूलमध्ये तिने प्रवेश घेतला आणि पुढील शिक्षण पूर्ण केले.

Published by: Zee Team | May 13, 2023

12वीत आली होती पहिली

परिणीतीने अंबाला येथून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. परिणीती बारावीतच्या अर्थशास्त्राच्या पेपरात देशात पहिली आली होती.

Published by: Zee Team | May 13, 2023

प्रियंका चोप्रापेक्षाही शिक्षणात पुढे

'इशकजादे' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी परिणीती सुशिक्षित आहे. तिने प्रियांका चोप्रालाही शिक्षणाच्या बाबतीत मागे टाकले आहे. (सर्व फोटो सौजन्य - parineetichopra/Instagram)

Published by: Zee Team | May 13, 2023

बारावीत पहिली आली होती परिणीती चोप्रा

Published by: Zee Team | May 13, 2023

VIEW ALL

Read Next Story