मस्त फिरून या... आणि म्हणा 'मैं उड़ना चाहता हूं...दौडना चाहता हूं..गिरना भी चाहता हूं बस रुकना नहीं चाहता'

प्रवास

गोव्यासारखं ठिकाण असेल तर प्रवासासाठी बाईक भाड्याने घेणं परवडत असेल तरच घ्या, नाहीतर बसचा प्रवास सोईस्कर ठरू शकतो.

शॅपिंग

फिरायला जाण्याआधी शॅपिंग करताना विचार करा, गरज असलेल्या वस्तू घ्या.

जेवणाचं नियोजन

जाण्याआधी स्वस्त हॉटेल निवडा आणि एकदिवस जाणार असाल तर जेवण घरुन बनवून घेऊन जा.

मित्र कंपनी

सीजन नसताना गेल्यानं तुमची ट्रिप स्वस्तात पूर्ण होईल. सोबतीला मित्र कंपनी असेल तर अधिक फायद्याचं ठरू शकतं.

पूर्वनियोजन

पीक सीजनमध्ये फिरायला जाऊ नका. या सिझनमध्ये खर्च जास्त येऊ शकतो. त्यामुळे त्याचं पूर्वनियोजन करा.

कुपन्स वापरा

जर तुमच्याकडे कुपन्स असतील तर त्याचा उपयोग करा, ऑनलाईन व्यवहार करताना अनेकदा कुपन्स भेटतात. ते चेक करा किंवा मित्रांना विचारा.

उत्तम नियोजन

प्रवासाचं उत्तम नियोजन करा, तुम्हाला कुठं जायचंय? जाण्याचा सोपा आणि कमी खर्चीक मार्ग कोणता? हे शोधून काढा.

बजेट

सर्वात पहिलं तुमचं व्यवस्थित बजेट बनवा, त्यामुळे ऐनवेळी पैश्यांची अडकाठी येऊ नये, याची काळजी घ्या.

फिरायला जायचंय पण बजेट कमी?

काळजी करू नका; वापरा ही ट्रिक!

VIEW ALL

Read Next Story