प्राजक्ता माळीच्या हातावरील टॅटू चर्चेत, लिहिलंय खास व्यक्तीचे नाव

Published by: Soneshwar Patil | Aug 13, 2024

मराठमोळी सौंदर्य क्वीन मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 13, 2024

नुकेतच अभिनेत्रीने तिचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

Published by: Soneshwar Patil | Aug 13, 2024

फोटोमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या हातावर एक टॅटू दिसत आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 13, 2024

या टॅटूमध्ये अभिनेत्रीने तिच्या खास व्यक्तीचं नाव गोंदवून घेतले आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 13, 2024

अभिनेत्रीच्या हातावर प्रसिद्ध अध्यात्मिक गुरु ओशो यांचं नाव आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 13, 2024

सोशल मीडियावर सध्या प्राजक्ता माळीच्या या टॅटूची जोरदार चर्चा रंगली आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 13, 2024

VIEW ALL

Read Next Story