फक्त भारत माता की जय नाही तर 'या' दहा प्रकारे देऊ शकता स्वातंत्रादिनाच्या घोषणा

भगत सिंह

'इन्कलाब जिंदाबाद' - भगत सिंह यांच्या अनेक घोषवाक्यांपैकी हे एक घोषवाक्य आहे.

सुभाष चंद्र बोस

नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी स्वातंत्र्य लढ्यात 'तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा' ही घोषणा दिली होती.

महात्मा गांधी

'करो या मरो'- राष्ट्रपती, बापू, महात्मा ही पदवी मिळविणारे महात्मा गांधी यांनी हा नारा दिला होता.

मुहम्मद इक़बाल

'सारे जहाँ से अच्छा, हिन्दोस्ताँ हमारा', हे राष्ट्रभक्ती पर गीत मोहम्मद इकबाल यांनी लिहिले. या गाण्याच्या पहिल्या ओळी म्हणजेच ही घोषणा.

बंकिमचंद्र चटर्जी

बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या 'वंदे मातरम्' या संस्कृत कवितेला पुढे राष्ट्रीय गीत घोषित करण्यात आले. त्यानंतर या गीतावरून ही घोषणा घेण्यात आली.

पंडित मदन मोहन मालवीय

पंडित मदन मोहन मालविया यांनी 'सत्यमेव जयते' ही घोषणा सर्वप्रथम दिली. ही घोषणा आपल्या राष्ट्र चिन्हावर आहे.

बाळ गंगाधर टिळक

'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' ही घोषणा स्वातंत्र्यलढा लढताना लोकमान्य टिळक म्हणजेच बाळ गंगाधर टिळक यांनी ही दिली होती.

चंद्रशेखर आजाद

'अभी भी जिसका खून न खौला,खून नहीं वो पानी है जो देश के काम न आए,वो बेकार जवानी है'

जवाहरलाल नेहरू

ब्रिटिशांविरुद्ध सुरू असलेल्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्यासाठी जनतेला उत्स्फूर्त करण्यासाठी जवाहरलाल नेहरू यांनी 'आराम हराम है' ही घोषणा दिली.

रामप्रसाद बिस्मिल

'सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है ज़ोर कितना बाज़ु-ए-कातिल में है'

VIEW ALL

Read Next Story