सध्या चर्चा आहे ती म्हणजे राधा सागर हिची.

अभिनेत्री राधा सागर ही 'आई कुठे काय करते' या मालिकेत महत्त्वाची भुमिका करते आहे.

सध्या तिनं ईटाईम्सला मुलाखत दिली आहे. ज्यात तिनं आपल्या प्रेग्नंन्सीबद्दल खुलासा केला आहे.

तिनं यावेळी लग्नाच्या दहा वर्षांनंतर आई होण्याचा निर्णय का घेतला यावर खुलासा केला आहे.

ती म्हणाली की, ''यावेळी माझा गरोदरपणाचा शेवटचा आठवडा सुरू आहे. तेव्हा मी माझ्या आहाराकडे योग्य लक्ष देते आहे.''

यापुढे ती म्हणाली की, ''माझं सागरशी लग्न झाल्यावर आमच्याकडे करिअरसाठी पुरेसा वेळ होता.''

''त्यामुळे आम्ही स्वत:हून त्याचा निर्णय घेतला की त्यानंतर मूल होऊ द्यायचे. आता मी करिअरला ब्रेक घेतला आहे.''

VIEW ALL

Read Next Story